¡Sorpréndeme!

औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल | Aurangabad Film Festival

2021-04-28 163 Dailymotion

औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलला येत्या गुरुवारी(ता.18) धडाक्यात सुरवात होत आहे. तब्बल 27 दर्जेदार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानीच रसिकांना मिळणार आहे. या महोत्सवाबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक अशोक राणे.